आसुद (ता. दापोली, जि. रत्नागिरी) हे गाव व येथील रहिवासी याबद्दल थोड़ी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
आसुद येथील रहिवासी हे 'दाबके' (गार्ग्य गोत्र) उपनावाचे चित्पावन ब्राह्मण आहेत. या समस्त दाबके मंडळींचा आढावा. पुढे वाचा...
आसुद चा इतिहास , भौगोलिक रचना येथे राहणारे इतर बांधव व सध्याची परिस्थिती याविषयी. पुढे वाचा...
फोटो वर click करा.