सुस्वागतम्

आसुद (ता. दापोली, जि. रत्नागिरी)
हे गाव व येथील रहिवासी याबद्दल
थोड़ी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

आम्ही दाबके

आसुद येथील रहिवासी हे
'दाबके' (गार्ग्य गोत्र) उपनावाचे चित्पावन
ब्राह्मण आहेत. या समस्त
दाबके मंडळींचा आढावा.
पुढे वाचा...

आसुदविषयी

आसुद चा इतिहास , भौगोलिक रचना
येथे राहणारे इतर बांधव व
सध्याची परिस्थिती याविषयी.
पुढे वाचा...

वार्षिक महोत्सव

फोटो वर click करा.